विषुव दिन प्रश्नमंजुषा स्पर्धा
EQUINOX Day
दिनांक २२/०९/२०२३ व दिनांक २३/०९/२०२३
Smart Study Online Test
Smart Study वेबसाईटवर फक्त विद्यार्थ्यांचा अà¤्यास
विषुवदिन म्हणजे काय?
पृथ्वी फिरते, तर आपण पण पृथ्वीà¤ोवती फिरतो का?
पृथ्वीचे à¤ासमान à¤्रमण,
पृथ्वीचे परिवलन, परिà¤्रमण
या सर्व संकल्पना मनोरंजक आणि सचित्र पद्धतीने समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ सर्वांनी आवर्जून पहा.
विषुव दिन प्रश्नमंजुषा स्पर्धा ऑनलाईन टेस्ट सोडवा व प्रमाणपत्र मिळवा
दहा पैकी दहा मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार ई-मेलद्वारे आकर्षक प्रमाणपत्र त्यामुळे विद्यार्थ्यांनी आधी हा व्हिडिओ नीट पहा आणि मगच प्रश्नमंजुषा सोडवा