Type Here to Get Search Results !

Ads

Constitution Day General knowledge competition

संविधान दिन २०२२ निमित्ताने

सामान्यज्ञान स्पर्धा

On the occasion of Constitution Day 2022
 General knowledge competition

दिनांक 26 नोव्हेंबर 2022 संविधान दिन 

राज्यस्तरीय दिनविशेष सामान्यज्ञान स्पर्धा क्र. : ४७

संविधान दिन २०२२ निमित्ताने...
सामान्य ज्ञान वाढवूया
ज्ञानपती होऊया
(लगेच ईमेलवर pdf स्वरूपात आकर्षक प्रमाणपत्र मिळेल.)

भारतीय संविधान हे जगातील सर्वोत्तम संविधानांपैकी एक आहे.जे आपल्याला आर्थिक आणि वैयक्तिकरित्या मजबुत बनवते.देशाला एकता आणि विकास क्षमता प्रदान करते.

संविधानाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे.भारत देशाला धर्मनिरपेक्ष गणराज्य म्हणुन घोषित करण्यात आले आहे.

दिनांक 26 नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणुन साजरा केला जातो

Post a Comment

2 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area