महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यस्तरीय
प्रश्नमंजुषा स्पर्धा व प्रमाणपत्र
दिनांक ०१ मे २०२५
Maharashtra Day
महाराष्ट्र दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा
जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र
महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य विषय माहिती जाणून घेवू या
आपल्या महाराष्ट्र राज्य बाबत अभिमान वाटला पाहिजे
महाराष्ट्र दिनानिमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धा सोडवा व प्रमाणपत्र मिळवा
आपल्याला 16 गुण मिळाले तर Email वर प्रमाणपत्र प्राप्त होईल
दिनांक ०१ मे हा दिवस संपूर्ण राज्यात 'महाराष्ट् दिन' म्हणून साजरा केला जातो. हा दिवस मराठी लोक मोठ्या उत्साहात साजरा करतात. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते.
भारताला दिनांक १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. मात्र, महाराष्ट्र स्वतंत्र झाला नव्हता. भारत स्वतंत्र झाला तेव्हा देशाचा नकाशा पूर्णपणे वेगळा होता. नंतर हळूहळू भाषा आणि प्रदेशाच्या आधारावर देशातील राज्ये वेगळी होत गेली.
त्यानुसार ०१ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. म्हणूनच हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो.
तर दिनांक ०१ मे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो. कामगार दिन हा कामगारांच्या हितासाठी झालेल्या एका चळवळीतून सुरुवात झाला. 19व्या शतकाच्या मध्यावर कामगारांच्या एका चळवळीने सर्वांचं लक्ष वेधून घेतले.
▪️ या चळवळीतून कामगारांच्या मागण्या पहिल्यांदाच जगासमोर मांडण्यात आल्या. कामगाऱ्यांचे दिवसाचे कामाचे तास ठराविक असावेत, या मागणीसाठी हि आंदोलन झाली होती . म्हणून हा दिवस 'आंतरराष्ट्रीय कामगार दिन' म्हणून देखील साजरा केला जातो.
Maza Maharashtra
ReplyDeleteCirtificate
ReplyDeleteCirtificate
ReplyDeleteCertificate
ReplyDelete