शिष्यवृत्ती परीक्षा सराव प्रश्नसंचाचा उपक्रम टेस्ट - २
इयत्ता ५ वी मधील विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी आणि बुद्धिमत्ता प्रश्नावर आधारित प्रत्येक विषयावरील दररोज ५-५ प्रश्नांची ऑनलाईन टेस्ट
सराव शिष्यवृत्ती प्रश्नांचा,
विकास *इंग्रजी आणि बुद्धिमत्तेचा