आजचा सेतू अà¤्यास
सर्व वर्ग करिता उपलब्ध
विद्यार्थ्यांनी दोन्ही चाचण्यांमध्ये प्राप्त केलेल्या गुणांचा अध्ययन निष्पत्तिनिहाय तुलनात्मक तक्ता शिक्षकांनी तयार करावा.
दिलेल्या सेतू अà¤्यासात प्रत्येक कृती विद्यार्थी स्वतः सोडवतील याकडे लक्ष दयावे, आवश्यक तेथे विदयार्थ्यांना मदत व मार्गदर्शन करावे.
शिक्षकांनी आणि सुलà¤à¤•ांनी प्रत्येक विद्यार्थ्याकडून दिलेल्या विहित कालावधीमध्ये सदर सेतू अà¤्यास पूर्ण करून घ्यावा.
3. उत्तर चाचणी
दिनांक २ॠते ३१ जुलै २०२३.
आजचा सेतू अà¤्यास सर्व वर्ग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे
Yes
ReplyDelete