श्री गुरुपौर्णिमा निमित्त 2026
प्रश्नमंजुषा स्पर्धा प्रमाणपत्र मिळवा
श्री गुरुपौर्णिमा निमित्त आयोजित ऑनलाइन प्रश्नमंजुषेत आपले स्वागत आहे. सर्व प्रश्नांना योग्य उत्तर निवडा. प्रत्येक प्रश्नाला 02 गुण आहे.
🪔 श्री गुरुपौर्णिमा निमित्त 2026 🪔
📚 प्रश्नमंजुषा स्पर्धा 2026 📚
✨ आपले ज्ञान तपासा आणि आकर्षक डिजिटल प्रमाणपत्र मिळवा! ✨
📝 आजच प्रश्नमंजुषा स्पर्धा सोडवा.
🏆 यशस्वी सहभागींना डिजिटल प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.
📧 प्रमाणपत्र आपल्या नोंदणीकृत Email वर पाठविण्यात येईल.
🔗खालील लिंकवर क्लिक करून स्पर्धेत सहभागी व्हा.
श्री गुरूंच्या कृपेने ज्ञान, संस्कार आणि यशाचा मार्ग उजळू दे!
प्रश्नमंजुषा स्पर्धा सोडवा व प्रमाणपत्र मिळवा
प्रमाणपत्र आपल्या Email वर प्राप्त होईल

