आजचा अà¤्यास सर्व वर्ग
सर्व विषय ऑनलाईन टेस्ट
Smart Study Online Test
विद्यार्थ्यांना आजचा अà¤्यास तसेच घरचा अà¤्यास अगदी सोपे व्हावे म्हणून सर्व वर्ग सर्व विषय ऑनलाईन टेस्ट उपलब्ध करून देण्यात येत आहे
तरी विद्यार्थ्यांनी आपल्या संपूर्ण अà¤्यास ऑनलाईन टेस्ट मार्फत पूर्ण करावा आपल्या वर्गाची पूर्ण तयारी करावी