Type Here to Get Search Results !

Ads

Equinox Day Quize Competition Certificate

विषुव दिन : प्रश्नमंजुषा स्पर्धा

दिनांक 21 मार्च 2023 विषुव दिन
विषुवदिन म्हणजे काय?
पृथ्वी फिरते, तर आपण पण पृथ्वीभोवती फिरतो का?
पृथ्वीचे भासमान भ्रमण,
पृथ्वीचे परिवलन, परिभ्रमण

या सर्व संकल्पना मनोरंजक आणि सचित्र पद्धतीने समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ सर्वांनी आवर्जून पहा.

विषुव दिन:प्रश्नमंजुषा स्पर्धा

दहा पैकी दहा मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार ई-मेलद्वारे आकर्षक प्रमाणपत्र त्यामुळे विद्यार्थ्यांनी आधी हा व्हिडिओ नीट पहा आणि मगच प्रश्नमंजुषा सोडवा

Post a Comment

2 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area