Type Here to Get Search Results !

Ads

World Environment Day Quiz Competition Get Certificate

जागतिक पर्यावरण दिन निमित्त

प्रश्नमंजुषा स्पर्धा सोडवा

World Environment Day

Celebration

#BeatPlasticPollution

#Happy World Environment Day 05 June


पर्यावरण दिन दिनांक 05 जून 


आपण आपली पृथ्वी चे रक्षण केले पाहिजे

झाडे लावा झाडे जगवा हे उपक्रम हाती घेतले पाहिजे

मानवी शरीर ला शुद्ध हवेची गरज आहे

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपल्याला बाबत माहिती जाणून घेवू या

झाडे लावा झाडे जगवा, भविष्य वाचवा जीवन फुलवा

प्रश्नमंजुषा स्पर्धा सोडवा व प्रमाणपत्र मिळवा

आपल्या Email वर प्रमाणपत्र प्राप्त होईल

 पर्यावरण दिन

 प्राणी आणि मानव यांच्यातील फरक म्हणजे प्राणी पर्यावरणासाठी स्वत: ला बदलतात,परंतु मानव स्वत:साठी पर्यावरण बदलतात.

पर्यावरण वाचवण्यासाठी जनजागृती मोहिम राबवली जाते. म्हणूनच दरवर्षी 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो.

 प्लॅस्टिकचा वापर पर्यावरणासाठी अत्यंत हानिकारक आहे याची जाणीव सर्वांना असून त्याचा वापर थांबविण्यावर आपण भर दिला पाहिजे. अशा परिस्थितीत यंदाची थीमही यावर आधारित असून, ‘बीट प्लास्टिक पॉल्यूशन’ असे नाव देण्यात आले आहे.

 ग्लोबल वार्मिंगमुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास व डोंगमाथ्यावरील मातीची धूप रोखण्यासाठी आणि शेतकऱ्याचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी बांधावर विविध देशी झाडे लावावी.

 शेतक-यांनी पारंपरिक शेती आणि पर्यावरणाला अनुकूल विषमुक्त शेती पद्धतीचा शेतीसाठी उपयोग केला पाहिजे

घातक कीडनाशकांचा अनियंत्रित वापर मानव व पर्यावरणाला धोकादायक ठरत आहे.

 हायब्रीड बियांण्यांमुळे पारंपारिक बियाणेसुद्धा कायमचे नष्ट होत चालले आहे,पारंपारिक बियाण्याशिवाय पर्यावरणपूरक, सुरक्षित, व विषमुक्त आहार देणारी शेती अशक्य आहे,

 देशी गाईंच्या शेणामध्ये अनेक घटक आहेत, ज्यात माणूस, शेती पर्यावरण, भावी पिढीचा विकास या गोष्टींचा अंतर्भाव आहे.

 शेती केवळ भौतीक जीवन फुलवते असे नसुन नैतीक आत्मिक व पर्यावरणीय अंगांनी जीवन परिपुर्ण करते.

 पर्यावरणाच्या र्‍हासामुळे बदललेले निसर्गचक्र व त्यामुळे नेहमीच येणारे ओल्या-सुक्या दुष्काळाचे दुश्चक्र आपण सातत्याने अनुभवित आहोत.

अन्न, वस्त्र व निवारा तसेच आरोग्यदायी पर्यावरण या मूलभूत गरजांसाठी मानव संपूर्णपणे वनस्पतींवर अवलंबून आहे

पर्यावरण दिन हा फक्त एकच दिवस साजरा करण्याचा नसुन , पर्यावरण रक्षण ही रोजची जबाबदारी आहे. हा वसा एकदा घेतला की टाकून चालणार नाही.

चला आपण सर्व मिळून पर्यावरण संवर्धन व संरक्षण करूया...

What's Up Group Join 

What's Up ग्रुप जॉईन करा
WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin

Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area